1 POSTS
गेली 32 वर्ष लेखन करत आहेत. ते मुक्त पत्रकार म्हणून साहित्य, वाचन संस्कृती, सिनेमा, चित्रकला अशा विषयांवर लेखन करत आहेत. मराठीतील बहुतेक दैनिक आणि नियतकालिकातून त्यांनी लेखन केलेले आहे शिवाय टाईम साप्ताहिक आणि वॉल स्ट्रीट या आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी स्ट्रिंगर म्हणून काम केले आहे.