10 POSTS
डॉ. सौमित्र कुलकर्णी हे एमबीबीएस, एमडी (पॅथोलॉजी) आहेत. ते सध्या पद्मश्री डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज येथे कार्यरत आहेत. त्यांनी संगीताचे प्रारंभिक शिक्षण श्रीमती कविता जोशी यांच्याकडे त्यानंतर प्रा सुलभा पिशवीकर आणि श्रीमती माया उपाध्ये यांच्याकडे जयपूर अत्रौली घराण्याच्या गायकीचे शिक्षण घेतले.