5 POSTS
सतीश पाटणकर हे लोकराज्य या मासिकाचे सहसंपादक व मुख्यमंत्र्यांचे माहिती अधिकारी म्हणून काम करत होते. त्यांनी तीन नाटके व चौदा एकांकिकांचे लेखन केले आहे. त्यांचे लेख विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना सावंतवाडी भूषण, सिने नाट्य पुरस्कार, गोमंतक मराठी पुरस्कार व गोमंतक देवस्थान पुरस्कार असे पुरस्कार मिळाले आहेत.