4 POSTS
संतोष खेडलेकर हे बत्तीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत, मुक्त पत्रकार म्हणून विविध ठिकाणी लेखन. तेरा पुस्तके प्रकाशित. सरकारच्या साहित्य व संस्कृती संबंधातील वेगवेगळ्या समित्यांचे सदस्य. संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे संस्थापक आणि कार्याध्यक्ष. तमाशा व मराठी भाषा आणि अभिव्यक्ती या विषयावर व्याख्याने. इमॅजिका वर्ल्ड कंपनीत उच्चाधिकारी.