Home Authors Posts by संतोष पद्माकर पवार

संतोष पद्माकर पवार

1 POSTS 0 COMMENTS
संतोष पवार हे रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात ‘मराठी विभागा’चे सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांनी ‘मराठी’ विषयात एम ए केले आहे. त्यानंतर त्यांनी ‘कृषी’विषयात डिप्लोमाही केला आहे. त्यांनी ‘कबुली’, ‘पिढीपेस्तर प्यादेमात’, ‘बहादूर थापा आणि इतर कविता’ हे कवितासंग्रह लिहिले. त्यांच्या कविता पुणे, सोलापूर, मुंबई, जळगाव विद्यापीठांमध्ये एम ए आणि बी ए च्या अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या गेल्या आहेत. त्यांनी अरुण काळे यांच्यावरील ‘ग्लोबलचं गावकूस’ ग्रंथाचे संपादन केले आहे. त्यांच्या कवितेला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ते पुणे येथे राहतात. ते एकोणपन्नास वर्षाचे आहेत.94227 96678

आवडती ‘बेक्कार’ नगरी बोली (Nagari Dilect)

नगरी बोली ही ठळकपणे उठून दिसणारी नाही; पण तिच्यात स्वतःचे असे वेगळेपण आहे. अहिराणी, वऱ्हाडी, तावडी, कोकणी, कोल्हापुरीया मराठीच्या बोलींना जसे स्थान लाभले तसे नगरी बोलीला मिळालेले नाही. पण ‘काय करू राह्यला?’,