1 POSTS
संजीवनी शिंत्रे यांचे एम ए, नेट, बी एड असे शिक्षण झाले आहे. त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स व एल्फिनस्टन महविद्यालयात अध्यापन केले आहे. त्या राज्य मराठी विकास संस्थेत संशोधन सहायक होत्या. त्यानंतर त्यांनी साहित्य संशोधन, पुस्तकांचे संपादन अशी कामे प्रकाशकांसाठी केली आहेत. त्या साप्ताहिक विवेकच्या ‘शिल्पकार चरित्रकोश’ या उपक्रमातील समाजकारण खंडाचे संपादन करत आहेत.