Home Authors Posts by सानिका म्हसकर- तनुजा पाटील

सानिका म्हसकर- तनुजा पाटील

1 POSTS 0 COMMENTS
सानिका म्हसकर आणि तनुजा पाटील या दोघी डी.जी. रूपारेल कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कला शाखेत, तृतीय वर्षात शिकत आहेत.

मंगेश मुंबईकर घोगरे (Mangesh Mumbaikar Ghogre)

जगभरच्या देशांतून अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. त्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे व्हिसा जारी केले जातात. त्यात EB-1A नावाची एक श्रेणी असते. त्याला ‘आइनस्टाईन व्हिसा’ म्हणतात. तो व्हिसा असामान्य क्षमता, कौशल्य असणाऱ्या गैर-अमेरिकनांना कायमस्वरूपी निवासासाठी दिला जातो. आइनस्टाईन व्हिसा मिळालेल्या मंगेश घोगरे यांच्याविषयी जाणून घेऊया...