1 POSTS
संगीता सराफ या वाशी येथील शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या स्त्री मुक्ती संघटनेच्या विद्यार्थीदशेपासून कार्यकर्ती आहेत. त्या संघटनेच्या कलापथकात म्हणजे मुलगी झाली हो, हुंडा नको गं बाई या नाटकांत सक्रिय सहभागी होत्या. त्यांनी जिज्ञासा, जागृतीपर व्याख्याने, परिसर विकास या कचरावेचक महिलांसोबत चालणाऱ्या उपक्रमात दहा वर्षे पूर्ण वेळ कार्यकर्ती म्हणून काम केले आहे. त्यांचा लोकशाही उत्सवचे आयोजन व नियोजन यांमध्ये सहभाग असतो.