Home Authors Posts by सचिन शिवाजी बेंडभर

सचिन शिवाजी बेंडभर

1 POSTS 0 COMMENTS
सचिन बेंडभर पाटील हे पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात पिंपळे जगतात या गावी राहतात. ते हवेली तालुक्यात वढू खुर्द येथे प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतात. त्यांनी बालसाहित्यावर आधारित लेखन केले आहे. त्यांची स्वलिखित आणि अनुवादित स्वरूपात तीस पेक्षा जास्त पुस्तके प्रसिध्द आहेत. ते साहित्य अकादमीच्या वतीने देशात विविध ठिकाणी व्याख्यानांसाठी गेले आहेत. त्यांनी ‘मनातल्या कविता’ आणि ‘शिंपल्यातले मोती’ या कवितासंग्रहांचे संपादन केले. त्यांना 'संत व समाजसुधारक प्रचार व प्रबोधन केंद्र', पेरणे यांच्यातर्फे ‘उत्कृष्ट युवा कथालेखक पुरस्कार’ (२०१५) आणि लायन्स क्लब ऑफ पुणे यांच्याकडून ‘उपक्रमशील शिक्षक पुरस्कार’ प्राप्त झाला अाहे. लेखकाचा दूरध्वनी 9822999306
_Lekhak_Kavi_Ghadavanari_Shala_1.jpg

लेखक-कवी घडवणारी वढू खुर्द शाळा

आमची वढू खुर्दची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणजे उपक्रमांचे माहेरघर. वढू खुर्द गाव पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यात आहे. शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम नेहमी राबवले...