1 POSTS
रोहिणी तुकदेव या समीक्षात्मक आणि संशोधनपर लेखन करतात. त्यांची सात पुस्तके प्रकाशित आहेत. त्या शैक्षणिक कमतरता असलेल्या विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित करण्याचा प्रायोगिक प्रकल्प आणि फाळणीच्या काळात महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या नागरिकांचे आजचे वास्तव या प्रकल्पांचे काम करतात.