1 POSTS
ऋषीकेश गंगाधरराव देशमुख यांचा शिळवणी (जिल्हा नांदेड) येथे जन्म 7 जुलै 1989 रोजी झाला. ते कै. व्यंकटराव देशमुख माध्यमिक विद्यालयात सहशिक्षक आहेत. त्यांचे शिक्षण एम ए (मराठी) डी एड असे झाले आहे. ते स्वत: कविता रचतात व ग्रंथसमीक्षा लिहितात. त्यांचे लेखन महत्त्वाच्या दैनिकांत व वाङ्मयीन नियतकालिकांत प्रसिद्ध होत असते.