रमेश पडवळ
नाशिकच्या नवरात्रीत ब्रिटिश साहेबांचा गोंधळ!
नाशिकमधील गोदाकाठच्या श्री बालाजी मंदिराच्या नवरात्रोत्सवात एका ब्रिटिश अधिकाऱ्याने 1839 मध्ये अडथळा आणल्याने शहरात गोंधळ निर्माण झाला होता. ब्रिटिशांना तो गोंधळ थोपवण्यासाठी लष्कर बोलावावे लागले...
पापक्षालनासाठी गांधीजींना करावे लागले गोदास्नान! (Gandhiji had bath in Nasik river Godavari as mark...
महात्मा गांधी अन् नाशिक यांच्यातील नातं अनोखं आहे. बॅरिस्टर झाल्यानंतर त्या महात्म्याला जातीत घ्यायचं की नाही, यावर त्यांच्या गावी पोरबंदरला जातपंचायतीत झगडा सुरू होता. कुटुंबाचा आग्रह जातीत पुन्हा प्रवेश मिळावा असा होता. म्हणून त्या महात्म्याला 1891 मध्ये गोदावरीत स्नान करावं लागलं होतं. मोहनदास हे महात्मा होण्याच्या प्रवासातील बंडाची ती पहिली ठिणगी नाशिकच्या गोदाकाठावर त्यांच्या मनात भडकली होती...
फड मंडळींचे महाजनपूर (Mahajanpur)
महाजनपूर नावाचे गाव नासिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात येते. सध्या महाजनपूर, भेंडाळी अन् औरंगपूर ही तीन गावे म्हणजे नकाशावरील एक त्रिकोण आहे. त्या तिन्ही गावांचे...
सोलापुरी शिलालेखांना आकार देणारा कुंभार
आनंद कुंभार यांचे घर सोलापूर पूर्व भागातील बोल्ली मंगल कार्यालयाजवळील अशोक चौक परिसरातील एका गल्लीत आहे. मी आणि नितीन अणवेकर त्या छोट्या चाळीवजा इमारतीतील...
मना मनांतील गावगाथा!
प्रत्येकाच्या मनात गावाबद्दलच्या आठवणी दाटलेल्या असतात. प्रत्येकाला त्या कोठेतरी मांडाव्यात, कोणीतरी वाचाव्यात आणि मुख्य म्हणजे त्या लिहाव्यात असे वाटत असते. आपल्या गावाविषयी लिहिणे-बोलणे यामागे...
चांदोरी गावाचे ऐतिहासिक महत्त्व
चांदोरी हे गाव नाशिकपासून नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर पंचवीस किलोमीटरवर आहे. गावात शिरताना गावचा बाजार लागतो. मात्र, ती गजबज टर्ले-जगताप वाड्यापासून पुन्हा शांत होते. टर्ले-जगताप वाडा...
सत्याग्रहींचे नामपूर
नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यामधील नामपूर गावाने अनेक लढ्यांना बळ दिले अन् ते स्वत:ही युद्धभूमीत उतरले! शेतसाऱ्याचा लढा असो, भिलवाडचा सत्याग्रह असो वा स्वातंत्र्य चळवळ;...