Home Authors Posts by रमेश भारदे

रमेश भारदे

2 POSTS 0 COMMENTS
http://www.thinkmaharashtra.com रमेश भारदे यांनी बाळासाहेब भारदे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांनी संस्कृत व मराठी अशा दोन्ही विषयांत एम ए केले आहे. भारदे यांनी ऋषी दलादन लिखित ‘दत्तलहरी’ स्तोत्राचे ओवीबद्ध भाषांतर केले. रमेश भारदे यांची ‘गीतामाई’, ‘कुटिलमती ही चाणक्याची’, ‘भातुकलीच्या खेळामधली…’, ‘म्हणी : ज्ञानाच्या खाणी’, ‘मराठी शुद्धलेखनाच्या सोप्या वाटा’, ‘मेघदूत’ (मराठी अनुवाद) इत्यादी साहित्यसंपदा प्रकाशित आहे.

बाळासाहेब भारदे यांची काँग्रेसनिष्ठा…

बाळासाहेब भारदे यांची कुशल राजकारणी, गांधीवादी नेता अशी ओळख आहे. त्यांना इंदिरा गांधी यांनी यशवंतराव चव्हाण यांची साथ सोडून मुख्यमंत्री व्हावे असा निरोप दिला. बाळासाहेबांनी काळाची पावले ओळखून पदत्याग केला, परंतु निष्ठा सोडली नाही...

बाबुराव भारस्कर यांचा निवडणूक चमत्कार!

बाबुराव भारस्कर यांच्यावर गांधीवादाचे संस्कार झाले. ते मातंग समाजातून कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोचलेले साठच्या दशकातील पहिले नेते. बाबुराव यांनी वंचित घटकांच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले...