1 POSTS
राजलक्ष्मी देशपांडे यांनी एम ए (अर्थशास्त्र) पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्या वयाच्या आठव्या वर्षापासून काव्यलेखन करतात. त्यांची काव्यसंग्रह-कथासंग्रह-ललित लेखसंग्रह, सामाजिक व चरित्रात्मक कादंबरी, मूल्यशिक्षण, शैक्षणिक उपक्रम या विषयांवरील दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी या संस्थेत संशोधन सहाय्यक या पदावर काम करत असताना स्वामी दयानंद सरस्वती आणि भगिनी निवेदिता यांचे चरित्र लिहिले आहे.98509 31417