2 POSTS
प्रवीण जगन्नाथ निंबाळकर यांचे एम ए, एम एड असे शिक्षण झाले आहे. ते गिरवी येथील अध्यापक विद्यालयात 2010 ते 2020 पर्यंत शिक्षकांना भाषाशास्त्र आणि इतिहास हे विषय शिकवत होते. त्यांची बदली मुंजवडी येथील श्रीराम खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात सहायक शिक्षक म्हणून 2020 साली झाली. त्यांनी मोडीलिपीचे प्रशिक्षण घेतले आहे. ते तबलावादन करतात. ते अखंड हरिनाम सप्ताहात सक्रिय सहभागी असतात.