Home Authors Posts by प्रतिभा सराफ

प्रतिभा सराफ

1 POSTS 0 COMMENTS
प्रतिभा सराफ या देवनार, मुंबई येथील रहिवासी. त्यांनी एम.एस्सी. (भौतिकशास्त्र), बी. एड. (विज्ञान)चे शिक्षण घेतले आहे. त्या भौतिकशास्त्राच्या व्याख्यात्या आहेत. त्यांचा परिचय कवयित्री म्हणून अधिक आहे. त्यांची ‘मात्र एक नाही’, ‘मातीत पूर्णत्वानं रुजण्यापुर्वी’ हे काव्यसंग्रह, ‘दु:ख माझे कोवळे’ (गझलसंग्रह), ‘माझा कुणीतरी’ (ललित लेखसंग्रह), ‘सलग पाच दिवस’ (कथासंग्रह) व ‘कादंबरी जगताना’ (कादंबरी) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सराफ यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा ‘आश्वासक नवोदित साहित्यिक पुरस्कार’, मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा ‘वृत्तपत्र लेखन विशेष उल्लेखनीय पुरस्कार’ यासह चौतीस विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. लेखकाचा दूरध्वनी 98925 32795
_VIdyarthhyat_Dadalela_Shikshak_1.jpg

विद्यार्थ्यांत दडलेला भावी शिक्षक!

‘शिक्षक आणि विद्यार्थ्यांत फरक एकच असतो... कधीकाळी शिक्षकसुद्धा विद्यार्थी असतो !’ त्याचे नाव प्रशांत. नावात ‘शांत’ हा शब्द असल्यामुळे की काय, तो खरेच शांत स्वभावाचा होता....