प्रताप थोरात
बिनकवचकुंडलाचा कर्ण – श्रीपाद हळबे
श्रीपाद रामचंद्र हळबे हे कंपनी कायद्यातले, भारतामधले एक निष्णात वकील आहेत; अध्यापनही करतात. त्यांना अर्थकारण, क्रिकेट, साहित्य , संगीत , राजकारण, खोखो, नाटक , शिक्षणसंस्था, खेळांचं प्रशासन-आयोजन,...