Home Authors Posts by प्रसाद महाडिक

प्रसाद महाडिक

1 POSTS 0 COMMENTS
प्रसाद संभाजी महाडिक हे विशेष कार्यकारी अधिकारी आहेत. ते अपना बाजार, साने गुरुजी बाल विकास मंदिर, सहकार नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सहकार कला क्रीडा विज्ञान मंडळ, पुरोगामी लोकशाही मंच, माटवण ग्रामस्थ सहकारी मंडळ अशा विविध संस्थांशी जोडलेले आहेत. त्यांचा सामाजिक कार्यात पुढाकार असतो.

चौऱ्याऐंशी गावांची मालकीण – झोलाईदेवी

झोलाईदेवीचे प्रसिद्ध मंदिर दापोली तालुक्याच्या माटवण या गावी आहे. झोलाईदेवीला दापोली, मंडणगड आणि खेड या तीन तालुक्यांतील चौऱ्याऐंशी गावांची मालकीण म्हणून संबोधले जाते. झोलाईदेवीचा उत्सव होळी पौर्णिमेला धुमधडाक्यात साजरा केला जातो. कोकणात पहिली होळी फाल्गुन शुक्ल पंचमीला पेटवली जाते. झोलाईदेवीची पालखी त्यानंतर सहाव्या दिवशी माटवणमधील मंदिरातून निघते...