Home Authors Posts by प्रमोद शेंडे

प्रमोद शेंडे

94 POSTS 0 COMMENTS
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता. लेखकाचा दूरध्वनी 9920202889 (022) 26832164
_arth

अर्थसंकल्प… समजुनि घ्यावा सहज…

अर्थसंकल्प... समजुनि घ्यावा सहज... – संकलन – स्वरूप पंडित - अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता सर्वांना असते. अर्थसंकल्प कसा घडतो, तो तयार करणारे हात, त्याचे सादरीकरण, त्याचा इतिहास-परंपरा,...

दहशत

दहशत – महाराष्ट्र टाइम्स टीम - मुंबईत एक लाख भटके कुत्रे आहेत. मुंबई आणि लगतच्या शहरांमध्ये कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. काही गल्ल्या तर कुत्र्यांच्या हल्ल्यासाठी...

असाही देश असू शकतो!

असाही देश असू शकतो !– संदीप वासलेकर - २००८ मध्ये अमेरिका व युरोपमध्ये आर्थिक मंदी येऊन अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईस आली. आईसलँड या देशालाही त्याची...

फ्रेंच राज्यक्रांतीची २२५ वर्षें!

फ्रेंच राज्यक्रांतीची २२५ वर्षें! – ज.द. जोगळेकर - फ्रेंच राज्यक्रांतीला सव्वादोनशे वर्षें पूर्ण झाली. जगाच्या आधुनिक इतिहासाला कलाटणी देणारी ती  पहिली क्रांती! ‘स्वातंत्र्य, समता आणि...

जपायचे आहे का आपल्याला काही?

जपायचे आहे का आपल्याला काही? – ऋषीकेश जोशी - इंग्लंडमधील नाटककार व लेखक शेक्सपीयरचे स्मारक आणि विंडसर कॅसल बघितल्यावर लेखकाला प्रश्न पडला, की परदेशात, तेथील...
अनिल अवचट

माझी चित्तरकथा

माझी चित्तरकथा – अनिल अवचट लेखनाबरोबर नाना छंद जोपासणाऱ्या अवचटांनी चित्रे काढणे हा छंद जोपासला. त्यांनी स्वत:च्या आनंदासाठी काढलेल्या काही अप्रतिम चित्रांचा समावेश असलेल्या ‘माझी...

सोलापूर शहरातील वास्‍तू आणि वैशिष्‍ट्ये

सोलापूर कर्नाटकच्या सीमेवर वसले आहे. सोलापुरात बहुभाषिक नागरिक आहेत. त्यास हजार वर्षांचा इतिहास आहे. ते पूर्वी सोन्नलगी या नावाने प्रसिद्ध होते. बाराव्या शतकात श्रीशिवयोगी...

आर्वीकर महाराजांचा मठ

वर्धा जिल्ह्यातील मोरेश्वर प्रभाकर जोशी ऊर्फ बाबा महाराज आर्वीकरांनी माचणूर येथे (1954 साली) मठ स्थापला. आर्वीकर महाराज स्वामी समर्थांकडे आले असता त्यांच्या आज्ञेवरून अक्कलकोट...

वैभव गणेश मोडक

वैभव गणेश मोडक हे मंगळवेढ्यातील प्रगतिशील, संशोधक वृत्तीचे शेतकरी. त्यांची वीस एकरांची जमीन असून ते शेतात ज्वारी, करडई, हरभरा, कापूस, सूर्यफूल अशी पिके घेतात....
carasole

डॉ. प्रतिभा जाधव – प्राथमिक शिक्षिका ते डॉक्टरेट प्राध्यापक

प्रतिभा जाधव-निकम यांचा प्राथमिक शिक्षिका ते डॉक्टरेट प्राध्यापक असा प्रवास थक्क करणारा आहे. त्या नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात लासलगाव येथे ‘नुतन विद्याप्रसारक मंडळा’च्या ‘कला,...