Home Authors Posts by प्रमोद शेंडे

प्रमोद शेंडे

94 POSTS 0 COMMENTS
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता. लेखकाचा दूरध्वनी 9920202889 (022) 26832164
carasole

नईमभाई पठाण – पुरातन वस्तूंचे संग्राहक

नाशिक जिल्ह्याच्या निफाडमध्ये राहणारे नईमभाई पठाण हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहेत. ते ‘नाशिक जिल्हा ग्रंथालय संघा’चे बावीस वर्षांपासून कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. त्यांना 2012 साली...

मल्लप्पा ऊर्फ आप्पासाहेब वारद

मल्लप्पा ऊर्फ आप्पासाहेब वारद हे देशातील उत्कृष्ट बारा उद्योजकांत नाव असलेले व्यापारी सोलापूरात होऊन गेले. व्यापार, उद्योग, दानधर्म व धार्मिक अधिष्ठान या क्षेत्रांत चतुरस्र...
carasole

बसवेश्वर – आद्य भारतीय समाजसुधारक

महात्मा बसवेश्वर हे वीरशैव धर्माचे पुनरूज्जीवन करणारी महान विभूती होते. कर्नाटक ही त्याची कर्मभूमी. त्यांनी धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्मय, राजकारण इ. क्षेत्रांत केलेले कार्य...

जवाहरलाल शेतकी विद्यालय मंगळवेढा

जवाहरलाल शेतकी विद्यालय हे गावकऱ्यांच्या वर्गणीतून बांधले गेले आहे. तेथे इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग चालतात. शाळेत कर्मचारी छत्तीस आहेत, त्यांपैकी एकोणतीस शिक्षक. सहाशेपन्नास...

औरंगजेबाचा किल्ला व त्याची मुलगी बेगम हिची कबर

सोलापूरच्‍या मंगळवेढा तालुक्‍यात माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरापासून जवळच औरंगजेबाचा किल्‍ला आहे. औरंगजेबाच्या सैन्याचा तळ 1694 ते 1701 या काळात तेथे होता. स्वत: औरंगजेबही त्या काळात...
carasole

सोलापूर महापालिकेची देखणी इमारत

जगभरातील सर्वोत्कृष्ट स्थापत्य पद्धतीचा वापर करण्यात आलेली देखणी इमारत ‘इंद्रभुवन’! उद्योजक मल्लप्पा ऊर्फ आप्पासाहेब वारद यांनी सोलापूर शहराच्या सुवर्णवैभवी काळाची साक्ष देणारी ती इमारत...
carasole

पुलगम टेक्स्टाइल – सोलापूरची शान

पुलगम, अर्थात सोलापुरी चादरींचे नाव भारतभर आहे. सोलापूरची चादर म्हटले, की पुलगम ब्रँडचे नाव येतेच. फक्त चादरच नव्हे तर टेक्स्टाइल इंडस्ट्रीमध्ये पुलगम यांचे नाव...
carasole

सोलापूरातील बुद्धविहार

सोलापूरातील मिलिंदनगर येथे हा बुद्धविहार आहे. बुद्धविहाराने पूर्ण तळमजला व्यापला आहे. तेथे वॉलपेपरवर मोठा वृक्ष व त्याखाली बुद्ध बसलेले आहेत. बाजूला आंबेडकरांचा अर्धपुतळा आहे...
carasole

सोलापूरचा भुईकोट किल्ला

सोलापूर शहरातील भुईकोट किल्ल्याचा परिसर मोठा आहे. किल्ल्यात जाण्यासाठी पाच रुपयांचे तिकिट आहे. आतमध्ये बाग आहे, पण देखभाल होत नसल्याचे जाणवले. दोन पोलादी तोफा...
carasole

सोलापूरातील प्रेरणाभूमी

सोलापूरमधील ‘प्रेरणाभूमी’ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचा कलश ठेवलेली जागा! ती दुमजली सुंदर इमारत असून तळमजला व पहिला मजला अशी ती वास्तू! दोन्ही...