Home Authors Posts by प्रल्हाद कुलकर्णी

प्रल्हाद कुलकर्णी

13 POSTS 0 COMMENTS
प्रल्हाद कुलकर्णी हे इंग्रजीचे प्राध्यापक. ते कोल्हापूरच्या विवेकानंद संस्थेच्या कॉलेजमधून निवृत्त झाले. त्यांनी इंग्रजी लेखक विल्यम गोल्डिंग यांच्या कादंबऱ्या या विषयावर पीएच डी पदवी संपादली. त्यांची मराठीत आठ व इंग्रजीत चार पुस्तके प्रसिद्ध आहेत. निवृत्तीनंतर, त्यांचा भटकंती आणि तत्संबंधी लेखन हा छंद बनला आहे. त्यांनी भारतविद्या, मोडीलिपी व पर्शियन भाषा या विषयांचाही अभ्यास केला आहे. त्यांनी ‘साहित्याचे पश्चिम रंग’ हे सदर ‘तरुण भारत’मध्ये पाच वर्षे लिहिले होते.

वामन पंडितांची कोरेगावची समाधी (Marathi Poet Vaman Pandit of Seventeenth Century)

वामन पंडित यांची ख्याती श्लोकांबद्दल विशेष आहे. त्यांची ‘सुश्लोक वामनाचा’ अशी प्रसिद्धी आहे. यमक, अनुप्रास, स्वभावोक्ती हे त्यांचे आवडते अलंकार होते. त्यांनी त्यांचा हव्यास अधिक केल्याने त्यांना ‘यमक्या-वामन’ असेही म्हणत...

भेंडवडे येथील पुरातन शिवमंदिर (Shiv temple at Bhendavade Dist. Sangli)

भेंडवडे हे सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्‍यातील दोन-अडीच हजार लोकसंख्येचे छोटेसे खेडेगाव. भेंडवडे गाव विट्याच्या पूर्वेला, विट्यापासून साधारण आठ-दहा किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. भेंडवडे हे गाव 1989 पर्यंत एकच होते...

कुंडलापूरचा ऐतिहासिक वारसा (Treasure of Historical information at Kundlapur-sangli)

ग्वाल्हेर घराण्यातील सरदार शहाजी राणोजी शिंदे यांची समाधी सांगोला-सांगली मार्गावरील कुंडलापूर घाटातून दिसते. त्या रस्त्यावर कवठेमहांकाळ तालुक्‍यातील कुची गावाजवळ तिसंगीमार्गे पुढे गेले, की कुंडलापूर घाट लागतो...