Home Authors Posts by परिणीता पोटे

परिणीता पोटे

1 POSTS 0 COMMENTS
परिणीता पोटे यांचे शिक्षण मास्टर इन सोशल वर्क असे झाले आहे. त्या मुक्तां गण व्यसनमुक्ती केंद्र येथे सल्लागार, मेडिकल सोशल वर्कर व थेरॅप्यूटिक डिपार्टमेंटच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून काम करतात. त्या व्यसनमुक्ती या विषयात कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्विस येथून पीएच डी करत आहेत. त्यांनी प्रौढ शिक्षण, एचआयव्ही एड्स, ट्रॅफिकिंग, कुपोषण, महिला साक्षरता, महिला अधिकार अशा वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या प्रांतांमध्ये व महाराष्ट्रात तळागाळात जाऊन काम केले आहे. त्यांचे ‘रिलॅप्स अँड सोशल एन्व्हायरमेंट’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

कटिबद्ध कोणाशी ? कशासाठी ?

एखाद्या विचाराने भारावून जाऊन, कामाला सुरुवात करणे, आरंभशूर असणे आणि कालांतराने त्या कामातले स्वारस्य जाऊन तिकडे दुर्लक्ष करणे ही स्वाभाविकपणे दिसणारी घटना. मात्र स्वतः स्वतःच्या कामाशी, निर्णयाशी, वेळेशी आणि शब्दाशी बांधील राहून ते काम, तो विचार तडीस नेणे म्हणजे कटिबद्ध असणे. परिणीता पोटे यांनी त्यांच्या कामातून ‘कमिटमेंट’ ही जाणीव कशी पक्व होत गेली याबद्दल लिहिलेले अनुभव वाचूया...