1 POSTS
पराग महाजन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. ते व्यवसायाने रेडिऑलॉजिस्ट आहेत. ते वनस्पतीतज्ज्ञ श्रीधर दत्तात्रेय महाजन यांचे चिरंजीव. त्यांना वडिलांचा वनस्पती प्रेमाचा वारसा पुढे नेताना वन्य जीवांबद्दलही प्रेम आहे. त्यातूनच त्यांनी स्वतःची Beyond Wild नावाची प्रवास कंपनी बारा वर्षांपासून यशस्वीरीत्या चालवली आहे. ते निष्णात छायाचित्रकारही आहेत. त्यांनी सहलेखक म्हणून वनस्पतीविषयक अनेक पुस्तके लिहिली आहेत.