1 POSTS
पांडुरंग जाधव हे दापोलीतील शिरसोली गावचे. त्यांचे ‘गंधमोगरी’ (काव्यसंग्रह) आणि ‘नैवेद्य’ (कथासंग्रह) अशी दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. जाधव मुंबईत राहून दापोलीतील कवींना एकत्र करून मित्रांच्या कविता हा मैफिलीचा कार्यक्रम गावोगावी, शाळा-महाविद्यालयांतून करतात.