4 POSTS
सुधीर दांडेकर हे शिक्षणाने इलेक्ट्रिकल इंजिनीयर, त्यांनी सुरुवातीला फॅक्टरी काढली आणि त्यानंतर कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय केला. त्यांनी कै.आप्पासाहेब दांडेकर स्मृती व्याख्यानमाला अठरा वर्षे चालवली. त्यांनी 'अक्षरवेध' पुस्तक मित्र मंडळ व अक्षरवेध साहित्य मंडळ अशी मंडळे स्थापन करून वाचन संस्कृती रुजवण्याचे काम केले. त्यांनी पालघर मित्र या साप्ताहिकत 'मसाला ठोस' हे विनोदी सदर लिहिले, त्यानंतर त्याचे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यांनी इतिहास, भूगोल, तत्त्वज्ञान, पर्यावरण, पाणी व्यवस्थापन, पक्षी निरीक्षण, विज्ञान या विषयांवर लेखन व व्याख्याने दिली आहेत. ते विविध सामाजिक संस्थांशी ट्रस्टी/अध्यक्ष या नात्याने जुडलेले आहेत. ते पालघर येथे राहतात.
लेखकाचा दूरध्वनी
9823133768