सुधीर दांडेकर
स्वभाषा : संस्कृती व समाज यांच्यासाठी गरजेची ! (Society, it’s culture and the language)
मी माझा धाकटा मुलगा रघुराज याच्याकडे सिडनीला आलो आहे. मुलाची बायको - बीॲट्रिस ही मलेशियन-चायनीज-ऑस्ट्रेलियन आहे. म्हणजे तिचा जन्म मलेशियात झाला. ती दहा वर्षांची असताना लिंम कुटुंब, मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून ऑस्ट्रेलियात 1980 च्या सुमारास आले. हल्ली बऱ्याचशा मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रत्येकी एक तरी मुलगा किंवा मुलगी परदेशात स्थायिक झालेले आहेत. त्यांतील काही जणांनी परदेशी मुलींशी लग्ने केली आहेत. तेव्हा भाषा टिकवायची कशी? हा मोठा प्रश्न आहेच...
सोनोपंत दांडेकर – ‘मी’ पण लोपलेले व्यक्तिमत्त्व
इसवी सन 1857 हे मध्ययुगातील अंतिम वर्ष, कारण तलवार व घोडा ह्या, ज्या मध्ययुगीन काळाच्या प्रमुख निशाण्या आहेत त्या दोन्ही गोष्टींचे महत्त्व त्या वर्षीच्या...