1 POSTS
पद्मिनी दिवेकर - लायसन्सड स्पीच लँग्वेज अँड पॅथॉलॉजी असिस्टंट, लायसन्सड इंटरप्रिटर इलिनॉय स्टेटच्या Early Intervention ह्या कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 3 वर्षापर्यंतच्या मुलांना स्पीच थेरपी देत आहेत. थेरपी, शाळा, हॉस्पिटल, पुनर्वसन केंद्र, कोर्ट अशा वेगवेगळ्या ठिकाणी दुभाषा म्हणून काम. एका भारतीय मुलीने (पूजा मोहिंद्रा) निर्मिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या वेब सिरीज (Geeta's Guide to Moving on) मध्ये अभिनय. Fox production च्या एका Science Fiction सिरीयल (Next) मध्ये दुसरी संधी. एका शॉर्ट फिल्म वर काम सुरू आहे.