2 POSTS
रवींद्र केसकर हे 'लोकसत्ता' आणि 'संचार' या वृत्तपत्रांचे उस्मानाबाद जिल्हा वार्ताहर आहेत. त्यांनी इंग्रजी आणि मराठी विषयांमध्ये एम ए केले आहे. ते उस्मानाबाद येथे भरलेल्या '93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलना'मध्ये प्रमुख कार्यवाह होते. त्यांना कविता करण्याचा छंद आहे. त्यांची पत्नी भाग्यश्री केसरकर या ही लेखिका आहेत. ते चाळीस वर्षाचे आहेत. त्यांना दोन मुली आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
94046 19287