Home Authors Posts by ओमश्रीश श्रीदत्तोपासक

ओमश्रीश श्रीदत्तोपासक

1 POSTS 0 COMMENTS
ओमश्रीश श्रीदत्तोपासक यांचे संत साहित्य व अद्वैत वेदांत हे अभ्यासाचे विषय आहेत. त्यांनी तेहेतीस शोधप्रबंध, पन्नासहून अधिक लेख, ‘नाम याचे ठेवणे परिवारास लाभले’ हे पुस्तक व आकाशवाणीसाठी लेखन केले आहे. त्यांना सकाळ वृत्त समूहाचा ‘गुरूस्मरण पुरस्कार’, गुरुकुल प्रतिष्ठानचा ‘संत चोखामेळा पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार लाभले आहेत.

दत्त देवतेचे विविधांगी दर्शन

भगवान दत्तात्रेय ही भारतीय संस्कृतीतील अद्‌भुत निर्मिती आहे ! ते अत्री व अनसूया यांचे पुत्र आणि विष्णूचे अंश होत. दत्तात्रेयांचा प्रभाव शैव, वैष्णव, शाक्त या तिन्ही प्रमुख उपासना प्रवाहांना व्यापून उरणारा आहे. दत्तात्रेयांविषयीचा उत्कट श्रद्धाभाव महानुभाव, नाथ, वारकरी, समर्थ अशा वेगवेगळ्या संप्रदायांतही आहे...