3 POSTS
नितीन अनंत साळुंखे हे बँकेत नोकरी करत असताना त्यांना मुंबईच्या इतिहासाच्या अभ्यासाचा छंद जडला. त्यांनी नोकरी सोडून तोच ध्यास धरला आहे. त्यांचे मुंबईसंबंधातील लेखन नियतकालिकांत प्रसिद्ध होत असते. त्याखेरीज त्यांचा ब्लॉग आहे. त्यांचे 'अज्ञात मुंबई' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. ते मुंबईच्या अभ्यासाखेरीज ललित लेखन, आत्मकथनांचे शब्दांकन अशी कामे करतात. ते मुंबईतील दहिसर येथे राहतात.
9321811091