Home Authors Posts by नितेश शिंदे

नितेश शिंदे

85 POSTS 0 COMMENTS
नितेश शिंदे हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे सहाय्यक संपादक आहेत. त्यांनी इंजिनीयरींग आणि एम ए पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते विविध वर्तमानपत्रांत लेखन करतात. त्यांचा विविध स्पर्धांमध्ये सहभाग असतो. त्यांनी एनसीसी आणि एनएसएससाठी विविध सामाजिक विषयांवर 'स्ट्रीट प्ले' आणि 'लघुनाटके' लिहिली आहेत. ते सूत्रसंचालनही करतात. त्यांना 'के. जे सोमय्या गोल्ड मेडलिस्ट बेस्ट स्टुंडट ऑफ द इयर' हा पुरस्कार मिळाला आहे.

तुर्भे बुद्रुक (Turbhe Budruk)

रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर (महाड) तालुक्यातील तुर्भे पंचक्रोशीमधील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला भूभाग म्हणजे तुर्भे बुद्रुक. ते एकशेसाठ घरांचे नऊशे लोकसंख्या असलेले गाव आहे. गावाचे...

बिचुकले गाव (Bichukle Village)

बिचुकले हे गाव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात कोरेगावपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. त्या गावची लोकसंख्या एक हजार पाचशेपस्तीस आहे. कायम दुष्काळी भाग अशी ओळख...
_sindkhed_raja_2.jpg

सिंदखेड राजा (Sindkhed Raja)

सिंदखेड राजा हे गाव आणि तालुकाही बुलढाणा जिल्ह्यात आहे. ते गाव शिवाजी महाराजांची आई वीरमाता जिजाबाई भोसले यांचे जन्मगाव आहे. त्यामुळे सिंदखेड राजा या...

‘लेखक’ कोणीही होऊ शकतो!

क्राऊडसोर्सिंग हा आजच्‍या युगाचा मंत्र! समूहाची शक्‍ती वापरून मोठ्या खटाटोपांची पायाभरणी करावी आणि त्‍याचे साम्राज्‍यात रुपांतर झाल्‍यानंतर त्‍यात गुंतवणूक केलेल्‍या लोकांचा फायदा व्‍हावा ही...

वीरमाता

0
वीरमाता कॅप्टन विनायक गोरे पंधरा वर्षांपूर्वी काश्मिरमध्ये लष्करी हल्ल्यात कामी आला. परंतु त्याच्या हौतात्म्यातून शक्ती प्राप्त करून त्याच्या आई अनुराधा गोरे खंबीर उभ्या राहिल्या...