1 POSTS
निबंध कानिटकर हे रत्नागिरीचे राहणारे. ते कसबा संगमेश्वर येथील 'कर्णेश्वर देवस्थाना'चे विश्वस्त म्हणून काम पाहतात. ते 'रत्नागिरी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन', 'कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन' या संस्थांचे संचालक आहेत. कानिटकर यांना सामाजिक कार्याची आवड आहे. त्यांनी वृत्तपत्रांमधून लेखन केले असून त्यांच्या कवितांचे एकवीस संग्रह प्रसिद्ध झाले आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9422376327