Home Authors Posts by नेहा लिमये

नेहा लिमये

1 POSTS 0 COMMENTS
नेहा लिमये या कंपनी सेक्रेटरी म्हणून व्यवसाय करतात. त्या पुण्यात राहतात. त्यांनी मुख्यत: भाषा व संगीत या विषयांवर विविध वर्तमानपत्रे व नियतकालिके यांत लेखन केले आहे. त्यांच्या काही लेखमालाही प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनुनाद नावाचे पुस्तक एप्रिल २०२१ मध्ये प्रकाशित झाले आहे. त्या समाजमाध्यमात सक्रिय असतात व त्यांना उत्कृष्ट डिजिटल कंटेण्टसाठी व त्यांच्या अन्य कामगिरीसाठी पुरस्कार मिळाले आहेत.

आख्यान, व्याख्यान, उपाख्यान आणि उखाणा

0
शब्दांचे धागे एकमेकांत गुंतलेले असतात. धाग्यांतील रंग वेगवेगळया भाषांतील असतात. आख्यान, व्याख्यान, उपाख्यान हे शब्द ऐकताना सारखे वाटतात. परंतु, हे वेगवेगळे शब्द आहेत. या शब्दांची निर्मिती कशी झाली असेल? उखान्यांचा नाव घेणे याच्याशी काय संबंध आहे ते शब्दशोधच्या या लेखाद्वारे जाणून घेऊया...