7 POSTS
नगिना सुभाष माळी या शिवाजी विद्यापीठात (कोल्हापूर) दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रात एम बी ए समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांत एम ए तसेच, शिक्षणशास्त्रात पीएच डी मिळवली आहे. त्यांचे संशोधनपर लेख राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाले आहेत. त्यांना गायनाची आवड आहे. त्यांचे लेखन विविध वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होत असते. त्या काकाचीवाडी येथे राहतात.