मिलिंद बोकील
पूर्व आशियातील हिंदू राज्ये व हिंदू संस्कृती (How Hindu empires got spread in Far...
भारतीय लोक विविध कारणांनी फार मोठ्या संख्येने पूर्व आशियात स्थलांतरित होत होते. त्या भागांत गेलेले असे अनेक लोक तेथील स्त्रियांशी लग्ने करून, वसाहत तेथे निर्माण करून राहत. भारतीयांजवळ प्रभावशाली सांस्कृतिक ऐवज होता. त्यामुळे भारतीयांचा बौद्धिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय वरचष्मा सहजगत्या निर्माण होई. कालांतराने पूर्व आशियात हिंदू राज्ये आणि संस्कृती उदयाला त्या वसाहतींमधून आली…
गरज आहे लोकशक्तीला जागृत करण्याची…
प्रतिनिधी लोकांमधून जरी निवडून जात असले तरी ते खऱ्या अर्थाने लोकांचे उमेदवार नसतात. ते निरनिराळ्या राजकीय पक्षांचे उमेदवार असतात. राजकीय पक्ष त्यांना हव्या त्या...
साहित्याची लोकनीती
खऱ्या लेखकाला त्याच्या सामाजिक जगण्याला वैचारिक बैठक कोणती असावी हा प्रश्न कायमच पडत असतो. खरे तर, कलात्मक निर्मिती ही अत्यंत वैयक्तिक प्रेरणा असल्याने त्या...
विश्वनाथ खैरे – संस्कृती संशोधक
समाजशास्त्राचा अभ्यास करू पाहणाऱ्या विद्यार्थ्याला दोन गोष्टींनी गोंधळल्यासारखे होते. एक म्हणजे परदेशी समाजशास्त्रज्ञांनी समाजाविषयी मांडलेले सिद्धांत. ते सिद्धांत भारतीय समाजाला कितपत लागू होतील असा...