Home Authors Posts by मोनिका गजेंद्रगडकर

मोनिका गजेंद्रगडकर

1 POSTS 0 COMMENTS
मोनिका गजेंद्रगडकर या मौज प्रकाशनाच्या संपादक आहेत. त्यांनी मराठी विषयातून एम ए, एम फील केले आहे. त्या साहित्यिक विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या. त्यांचे ‘भूप’, ‘आर्त’, ‘शिल्प’ व ‘त्रिपर्ण’ हे कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. मोनिका यांनी लिहिलेल्या कथा नियतकालिके व दिवाळी अंकांत प्रसिद्ध होत असतात. त्यांनी विविध वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन केले आहे. त्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

असोशीने जगणारी व लिहिणारी लेखिका : वासंती मुझुमदार

वासंती मुझुमदारम्हणजे लेखणी व कुंचला याचा दुर्मिळ संगम असणारे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कवितेचा उत्कट प्रतिमासृष्टी, चपखल शब्दकळा हा आत्मा आहे. त्यांच्या साहित्यात मानवी नाती व त्याचा परस्पर संबंध याचे मनोज्ञ दर्शन घडते. वासंती यांच्या कुंचल्याची कधी लेखणी होते, तर कधी लेखणीचा कुंचला होतो ते कळत नाही...