2 POSTS
मोहन अटाळकर हे अठ्ठावीस वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात (खास प्रतिनिधी - अमरावती, लोकसत्ता) कार्यरत आहेत. त्यांनी वयाची पन्नाशी ओलंडत असताना विविध स्वरूपाचे लिखाण केले आहे. त्यांचा राजकीय विश्लेषण लेखनात हातखंडा आहे. त्यांचा जलसिंचन आणि कृषी या विषयांचा अभ्यास आहे. त्यांना अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा नवरत्न दर्पण पुरस्कार, राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचा कृषिरत्न पुरस्कार, देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान, मराठी पत्रकार संघातर्फे उत्कृष्ट सेवा सन्मान आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.