1 POSTS
मिलिंद बेंबळकर हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी साखर कारखान्यांमधील यंत्रसामुग्रीची दुरुस्ती, जलशुद्धीकरण प्रकल्पांची उभारणी यासंबंधी पस्तीस वर्षे काम केले. त्यांनी मोबाईल टॉवर ग्रिव्हन्स फोरमची स्थापना केली. त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे मोबाईल टॉवर नियंत्रण कायदा बनवावा यासाठी सतत मागणी आणि पाठपुरावा केला. ते विविध दैनिकांत तत्संबंधी लेखन करतात.
लेखकाचा दूरध्वनी
8308870245