कृषिविषयक पत्रकारितेत गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. देशातील पहिले शेतीविषयक दैनिक ‘अॅग्रोवन’मध्ये तीन वर्षे वार्ताहरपदी काम. सध्या गेल्या सात वर्षांपासून ‘रॉयटर्स मार्केट लाईट’ या शेतीविषयक माहितीसेवेत महाराष्ट्राच्या बुलेटिन कक्षाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. नाशिकमध्ये ‘हरियाल नेचर क्लब’ची स्थापना आणि त्या नेचर क्लबच्या माध्यमातून वृक्षारोपण, पशुपक्षीविषयक जनजागृतीचे काम चालू.
लेखकाचा दूरध्वनी
988113059
शेखर गायकवाड यांनी सामुहिक वृक्षारोपणाची संकल्पना नाशिकमध्ये रूजवली. तो अवलिया माणूस व्यवसायाने साधा वेल्डर आहे. शेखर वेल्डिंग केलेल्या साहित्याची हातगाडीवर डिलिव्हरी करत असत. त्याच...