Home Authors Posts by माणिक खेर

माणिक खेर

1 POSTS 0 COMMENTS
डॉ . माणिक खेर यांनी औद्योगिक समाजशास्त्रात पीएचडी केली असून त्या युजीसी रिसर्च सायंटिस्ट म्हणून पूर्ण वेळ संशोधन करतात. तंत्रज्ञान व उद्योग या विषयाशी निगडित त्यांची संशोधनपर अकरा पुस्तके आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय मातब्बर प्रकाशन संस्थांनी प्रसिद्ध केलेली आहेत. त्या मराठी व इंग्रजीत ललित लेखन करतात. त्यांनी 'व्यवस्थापनातील रेघोट्या आणि कोलांट्या', 'Smile At Work,Scribble and Quibble in Management' या दोन कन्नड कादंबऱ्यांचे मराठी अनुवाद केले आहे. त्यांचे 'नाण्याची दुसरी बाजू' हे जपान, चीन आणि अमेरिकेच्या औद्योगिक जगाची दुसरी बाजू दाखवणारे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यांच्या 'नाण्याची दुसरी बाजू' या पुस्तकाला 2018साली 'महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक' या संस्थेचे पारितोषिक मिळाले आहे. लेखकाचा दूरध्वनी (020) 25560182
-heading

समुद्री चहुकडे पाणी…

0
पाण्याचे ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’, असे तट सर्वच राज्यांमध्ये पडलेले आहेत. सध्याची परिस्थिती बघता, ‘आहे रे’ गट दुसऱ्या गटात आणखी काही वर्षांत विलीन...