Home Authors Posts by मंदार वैद्य

मंदार वैद्य

1 POSTS 0 COMMENTS
मंदार रामदास वैद्य यांचा जन्म डोंबिवलीचा. मंदार वैद्य हे वाणिज्य पदवीधर. युनियन बँकेत नोकरी करतात. ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी सेवा प्रतिष्ठाण. डोंबिवली या संस्थेशी 1988 पासून संलग्न साधक कार्यकर्ता व या संस्थेचे प्रेरणास्थान परम पूजनीय गुरूवर्य श्रीअरविंदनाथजीमहाराज रनाळकर यांचा अनुग्रहित श्रीज्ञानेश्वरी अभ्यासक. तसेच मंदार वैद्य हे मराठी व हिंदी भाषेत देव-देश-विषयक लिखाण करतात. लेखकाचा दूरध्वनी 8108932240
carasole

श्री गोरक्षनाथ – नाथतत्‍वाचे प्रचारक (Shree Gorakshnath)

श्रीगोरक्षनाथांचा आविर्भाव विक्रम संवत् दहाव्या शतकात भारतात झाला. श्रीशंकराचार्यांच्या नंतर तेवढे प्रभावशाली व महिमान्वित महापुरुष भारतवर्षात कोणी अवतरलेले नाहीत! त्यांचे अनुयायी भारताच्या कानाकोपऱ्यात आढळतात....