Home Authors Posts by माधुरी भवाळकर

माधुरी भवाळकर

1 POSTS 0 COMMENTS
माधुरी भवाळकर यांचे एलएलबी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्या अचलपूर येथील परतवाडा येथे अठ्ठावीस वर्षांपासून प्रॅक्टिस करतात. त्या विठ्ठल मंदिराच्या अध्यक्ष तसेच, परतवाडा येथील ग्राहक पंचायतीच्या सेक्रेटरीही आहेत. त्या महिलांसाठी समुपदेशनाचे काम करतात.

परतवाडयाचे सव्वाशे वर्षांची परंपरा असलेले श्री विठ्ठल मंदिर

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा ही ऐतिहासिक वारसा लाभलेली जुळी शहरे होत. परतवाडयात आधी लष्करी छावणी होती. त्यानंतर कालांतराने तेथे गाव वसले. त्या परतवाडयाच्या वकील लाईन या परिसरात शहरातील सर्वात जुने अशी ओळख असलेले श्री विठ्ठल मंदिर आहे.