Home Authors Posts by मधुकर मुरलीधर जाधव

मधुकर मुरलीधर जाधव

1 POSTS 0 COMMENTS
940 351 50 93 मधुकर जाधव हे नाशकातील सिन्‍नर येथील राहणारे. ते सेंट्रल बँकेचे निवृत्‍त अधिकारी आहेत. त्‍यांचा आंबेडकर चळवळ आणि तत्‍संबंधीची गीते हा आवडीचा प्रांत. जाधव यांना लेखनाची आवड असून त्‍यांनी सात पुस्‍तकांचे लेखन केले आहे. त्‍यापैकी चार सामाजिक कवितासंग्रह आणि एक आंबेडकरी गीत संग्रह आहे. त्‍यासोबत त्‍यांचे 'आंबेडकरी चळवळ आणि समकालिन विचार' हे वैचारिक लेखनाचे पुस्‍तक आणि 'परिवर्त' ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. त्‍यांचा 'सम्‍यक' नामक ग्रुप गावोगावी जाऊन आंबेडकर चळवळीसंबंधीच्‍या गीतांचे सादरीकरण करतो. जाधव त्‍या जलशाचे निवेदन करतात. तयासाठी गीतलेखनही करतात. त्‍यांचा सामाजिक गीतांचा अल्बम प्रसिद्ध झाला आहे.
carasole

सिन्नरचा क्रांतिकारक जलसा

जेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सभा आहे तेथे ‘जलसा’ नाही असे क्वचित कधी घडले असेल. सिन्नरच्या ‘क्रांतिकारक जलसा’चा त्याच कालखंडात उदय झाला. ते सिन्नर तालुक्याचे...