2 POSTS
कुमार देशराव कदम हे महाराष्ट्र वृत्तसेवाचे (महावृत्त) मुख्य संपादक आहेत. कदम यांनी विद्यार्थीदशेत ‘ज्ञानमंदिरातील लाचखाऊंना आवरा’ हा लेख लिहून सक्तीच्या देणग्यांविरोधात आवाज उठवला होता. कदम यांनी विविध वृत्तपत्रांत काम केले आहे. त्यांनी कोकणातील स्थानिक विषयांना राज्य पातळीवर वाचा फोडली आहे. त्यांना पत्रकारितेतील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.