Home Authors Posts by किरण वाघ

किरण वाघ

1 POSTS 0 COMMENTS
डॉ. किरण वाघ आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांनी आयुर्वेदामध्ये एम डी, पीएच डी पदवी प्राप्त केली आहे. ते शेवगाव स्पोर्ट्स क्लबचे कार्याध्यक्ष व खो-खो संघाचे कोच आहेत. ते शेवगावच्या ‘पीएसटीएस आयुर्वेद कॉलेज’मध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. किरण वाघ शेवगावचे रहिवासी आहेत.

खो-खो खेळासाठी शेवगाव स्पोर्ट्स क्लब

0
क्रिकेट, बॅटमिंटन, टेनिस, स्केटिंग अशा खेळांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील विविध क्लब आपल्याला माहिती आहेत. पण आपल्या मातीतल्या खेळांना प्रोत्साहन देणारे क्लब विरळच! असाच एक वेगळ्या वाटेवरुन यशोदायी प्रवास करणारा महाराष्ट्रातील एक क्लब म्हणजे ‘शेवगाव स्पोर्ट्स क्लब’. या क्लबने शालेय पातळीवर असणारा खो-खो हा खेळ राष्ट्रीय पातळीवर पोहचवला…