1 POSTS
जगदीश नार्वेकर यांचे मुंबई-मालाड येथे शैक्षणिक क्लासेस आहेत. त्यांचे शिक्षण आंबोळगड व मुंबई येथे झाले. ते बी कॉम पास झालेले आहेत. ते गरीब विद्यार्थ्यांना कमी फी घेऊन शिकवतात. त्याशिवाय विद्यार्थ्यांसाठी क्लासतर्फे अनेकविध उपक्रम घेतले जातात. त्यांचा सामाजिक कार्यातही सहभाग असतो.