Home Authors Posts by हेरंब कुलकर्णी

हेरंब कुलकर्णी

6 POSTS 0 COMMENTS
हेरंब कुलकर्णी हे शिक्षण क्षेत्रातील लेखक व कार्यकर्ते आहेत. ते वैचारिक आणि शिक्षणविषयक लेखन करतात. त्यांची नऊ पुस्तके व चार पुस्तिका प्रसिद्ध आहेत. लेखकाचा दूरध्वनी 8208589195

साहेब कोणी कोणाला म्हणावे? (What does word saheb mean?)

पंकजा मुंडे वडिलांचा उल्लेख मुंडेसाहेब असा करतात, सुप्रिया सुळेही वडिलांचा उल्लेख तसाच साहेब म्हणून करतात, राजकीय नेते एकमेकांना विधानसभेत साहेब म्हणतात व कार्यकर्तेही त्यांच्या नेत्यांना साहेब म्हणतात. हे नवीनच विचित्र नाव पुढे आले आहे...

कळमनुरीच्या गुंजकर गुरुजींची कार्यशाळा (Kalamnuri’s Gunjikar campaigns for training primary teachers in language education)

देविदास गुंजकर या शिक्षकांकडे सहा हजार शिक्षकांनी जाऊन त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे ! ते कसले? तर पहिलीचे विद्यार्थी दहावीच्या पुस्तकातील शब्द कसे लिहू शकतात ते रहस्य त्यांनी सांगावे याबाबतचे. शिक्षक चांगली शाळा बघण्यासाठी गावोगावी जात असतात, पण सहा हजार शिक्षक दिवसभर थांबून दुसऱ्या शिक्षकाकडून अध्यापन तंत्र जाणून घेत आहेत हे प्रथमच घडत आहे...

‘श्रीमंत’ निसर्गातील ‘गरीब’ गाव (Kumshet – poor village in rich natural resources area)

कुमशेत हे नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील आदिवासी खेडे. ते तालुक्याच्या गावापासून पासष्ट किलोमीटर उंचीवर आहे आणि नगरपासून एकशेनव्वद किलोमीटर दूर. टेकडीवर वसलेले ते गाव, सभोवताली खोल दऱ्या, भोवती जंगल आणि श्वापदे.
_Nai_Talim_1.png

शिक्षणपद्धत ही जीवनदृष्टी – नयी तालीम

‘नयी तालीम’ हे सर्वोदयी व अहिंसक समाजनिर्मितीसाठी साधन आहे अशी महात्मा गांधी यांची भूमिका होती. गांधी यांनी ती पद्धत प्रथम दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील...
_SajjanannaTapasnari_AnudarMansikta_1.jpg

सज्जनांना तपासणारी अनुदार मानसिकता

अण्णा हजारे यांच्यावर होणाऱ्या विकृत टीकेमधून एक वेगळाच मुद्दा लक्षात आला. आम्ही सामाजिक व्यक्तींना कठोरपणे तपासतो व त्याउलट राजकारण्यांत सद्गुण शोधतो! महिन्यापूर्वी झालेल्या राज...

शाळाबाह्य मुले- यशोगाथा आणि आव्हाने

  शाळेत येणा-या विद्यार्थ्‍यांना शिकवण्‍यासोबत, जी मुले शाळेबाहेर आहेत; त्‍यांना शाळेत आणून सुशिक्षीत करण्‍याची जबाबदारी शिक्षकांवर पडलेली आहे. अनेक शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून हे कार्य...