4 POSTS
संदीप लक्ष्मण राऊत हे वसईच्या वासळई गावचे राहणारे. ते 'स्वेद' या दिवाळी वार्षिकांकाचे संपादक. राऊत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखेचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी एकांकिका आणि नाट्यलेखन केले आहे. साप्ताहिक विवेकच्या 'शिल्पकार चरित्र कोश' प्रकल्पातील नोंदी लेखनात त्यांचा सहभाग होता. ते विविध वृत्तपत्रे आणि मासिके यांमधून लेखन करत असतात.
लेखकाचा दूरध्वनी
9892107216