Home Authors Posts by ज्ञानेश्वर गरड

ज्ञानेश्वर गरड

1 POSTS 0 COMMENTS
ज्ञानेश्वर गरड हे शेवगावच्या आबासाहेब काकडे विद्यालयात सह शिक्षक आहेत. त्यांचे शिक्षण बी ए, डी एड असे झाले आहे. त्यांनी संस्कृत विषयात शास्त्री पदवी मिळवली आहे. त्यांची निवेदक आणि व्याख्याते म्हणून ओळख आहे.

माझी संस्था- आबासाहेब काकडे शिक्षण समूह, शेवगाव

शेवगावच्या ग्रामीण भागात शिक्षणाची गंगोत्री आबासाहेब काकडे यांनी आणली. त्यांना विद्येचे, शिक्षणाचे महत्त्व माहीत होते. त्यांचे राहणे खेड्यातील पण दृष्टी आधुनिक जगाची होती. त्यांनी ‘माझी संस्था’ ची स्थापना 6 मार्च 1953 रोजी केली आणि तिचे जाळे सारा तालुका आणि जिल्ह्यात काही भागात विणले. साठ वर्षांत शिक्षणाच्या त्या बीजाचा वटवृक्ष झाला आहे. ती संस्था आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह म्हणून ओळखली जाते...