1 POSTS
कै. ज्ञानेश्वर दमाहे हे अमरावतीचे ज्येष्ठ लेखक व इतिहासाचे अभ्यासक होते. ते आयटीआयचे डायरेक्टर होते. त्यांच्या विडंबन लेखनावर आधारित ‘टोकरभर’ हा विनोदी कथासंग्रह आणि 'अमृतवल्ली' ही पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या विडंबन शैलीमुळे त्यांचे लेखन विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी निसर्ग संरक्षणासाठी बरीच पायपीट केली. ते ‘सातपुडा बचाओ अभियाना’पासून निसर्ग संरक्षणाच्या कामात सहभाग झाले होते.